Marathi Jokes

जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे?
नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला सांगते.
जज: मग त्यात एवढे अवघड काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल, कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत. भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा म्हणजे एकही डाग राहाणार नाही.
नवरा: माय लाॅर्ड, आता मला समजले. माझा अर्ज मला परत द्या.
जज: काय समजले?
नवरा: हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे.


एक मुलगा देवाला विचारतो,
'तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं....!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो.......!
'देव उत्तर देतात,
.
.
.
.
.
.
'भारी रे....!
एक नंबर ....!


ती समोरच्या दुकानात गेली....
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं...
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, 'बोलायचं आहे'
तो : बोला...
ती : तुम्ही खुप छान दिसता... मला खुप आवडता तुम्ही.
तो शांतपणे म्हणाला, 'ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.
खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात


एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आला


Whatsapp हे लहान मुलांच्या डायपर सारखे असते.. काही नसेल तरी 5-10 मिनटानी बघावे लागते..!!


ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे...
तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या
कामधंदे सोडा,आराम करा...अन whatsapp वापरा


Manush: Kay bhau, Aajkal tumhi Kavita nahi livat hay... Kay Jal?
Kavi: Nahi bhau, Jicha sathi livat hot, Tich lagna houn gel.
Manush: Arey bhau, Mag tak tichi aathvan gheun kavita ajun pan chhan banel n.
Kavi: Bhau tu Samjhu nahi rhaylay... Ticha Lagna Majasi j jala hay.


Mulga: I love you. Mulgi: Nahi mi Dusryavar prem karte.
Mulga khupch dukhi hoto aani achanak kahi vedani jorat pada lagto…
Mulgi vicharte: Kay Jal re achanak tula?
Mulga: Thamb itach, Tujya Bapala jaun Sangto mi.
Mulgi: Ikde ye kutrya… I Love you Toooo…


Mulga: Chopra uncle, Tumhi चेमिस्ट aahe n?
Chopra Uncle: Ho beta... Pan te चेमिस्ट nahi, केमिस्ट (Chemist) hotay... Ch la "च" nahi, Pan "क" bol.
Mulga: Ok, कोपड़ा Uncle...


Santa Nokri sathi Interview deyala gela...
Boss: Kay kaam karun gheil?
Santa: Sir, Mi khupach Nervous houn rhayloy, Bhiti vatat aahe Interview deyala...
Boss (Bhavuk houn): Arey bhivu nakos, Tu majasi Bilkul Dost samjun ch gosti kar...
Santa: Chyala.. Mi tar Faltu ch bhit hoto.. Chal sang aani... Vaini kasi aahe... Mulbad majet aahe n...


Tu kuthe aahe? Arey jithe aahe tikde ch raha, 5-10 minute satha... . . Karan ki, Baher Makad pakda wale aale aahe... Aata, Mitrata madhi Thanks nahi bola ch... Mi Tuja sathi evad tar karu ch sakta na..


Bayko: Bariche parde lavayla padil.
Navra: Ka?
Bayko: Navin shejari aala aahe, to mala Baghala punha-punha prayatna karat asto.
Navra: Aga, ekda tela chhan ritine baghun gheun de, Mag to Swatach parde laun gheil...


एक माणुस फार हुशारी झाडत होता - "लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो "

तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो... !!
Whatsapp Marathi Vinod
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?


आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात :D


मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे...
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम....
मी पुण्याचा आहे ना!

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे
.
.
फोटोग्राफर.


आपल्याला विनंती आहे , कि,
2आँक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्तं मी महात्मा गांधी यांचे फोटो जमा करण्याचा संकल्प केलेला आहे.
तरी
आपल्याकडे जेवढ्या 100/- ,500/- 1000/- रुपयाच्या नोटा असतील,तेवढ्या
ताबडतोब माझ्याकडे जमा करुन महात्मा गांधी यांच्या वरील असलेली श्रद्धा
प्रकट करावी.

ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो...बॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात..
मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तु सांगायचास..संताः ओके सर.. विचारा प्रश्न...बॉस: Good
संता: Bad.बॉस: Come
संता: Go.बॉस: Ugly
संता: Pichhlli.बॉस: Pichhli?
संता: UGLY.बॉस: Shut Up!
संता: Keep talking.बॉस: Now stop all this
संता: Then carry on all that.बॉस: अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...
संता: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...बॉस: अरे, यार ...
संता: अरे शत्रू...


बॉस: Get Out
संता: Come In.

बॉस: My God.
संता: Your devil.

बॉस: shhhhhhh..
संता: hurrrrrrrrrrrrrr

बॉस: माझा बाप... गप्प बस जरा...
संता: तुझ्या मुला.. बोलत रहा...

बॉस: You are rejected
संता: I am selected.

बॉस: देवा तुमचे चरण कुठे आहेत..
संता: वत्स माझा डोके इथे आहे..

बॉस: बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी..
संता: आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली माझी...

बॉस: साल्या, उचलून आपटेन तुला..
संता: भावजी, पालथा करून उचलेल तुम्हाला..

मग संताला बॉसने एक झापड मारली...
संताने बॉसला दोन झापड मारल्या...

बॉसने मग चार झापडा मारल्या...
मग तर संताने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले..

त्यानंतर संता स्वतःशीच म्हणाला...
साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो.. तसे तर बॉसच्या
सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिलेली आहेत असे मला वाटते.. त्यामुळे
प्रमोशन तर नक्की आहे.

This is a post on Marathi jokes.

Comments

Popular posts from this blog

Funny sms

Make Me Laugh

Good Jokes